महाराष्ट्र शासन योजना

हिंगोली, दि. 28 : जिल्हा क्रीडा संकुल, लिंबाळा मक्ता ता.जि.हिंगोली येथे मल्टीपर्पज इनडोअर हॉलमध्ये जिल्हास्तरीय खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या कुस्ती प्रशिक्षण केंद्रास 5 लक्ष रुपयाच्या मर्यादेत कुस्ती क्रीडा साहित्य पुरवठा करण्यासाठी विविध पुरवठा धारकाकडून दि. 25 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर, 2022 पर्यंत बंद लिफाफ्यात आपापले दरपत्रक कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावेत.

जिल्हास्तरीय खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्रास क्रीडा साहित्य पुरवठा करण्यासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

साहित्य पुरवठा करावयाची यादी व अटी शर्तीचे परिपत्रक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे. विहित कालावधीनंतर येणाऱ्या निविदांचा विचार करण्यात येणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी,, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी संजय मुंढे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

जिल्हास्तरीय खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्रास क्रीडा साहित्य पुरवठा करण्यासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

जिल्हास्तरीय खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्रास क्रीडा साहित्य पुरवठा करण्यासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

एअर मार्शल व्ही.ए.पवार विशेष गौरव पुरस्कारासाठीकरावा 15 सप्टेंबर पूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन

एअर मार्शल व्ही.ए.पवार विशेष गौरव पुरस्कारासाठीकरावा 15 सप्टेंबर पूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन

देशाला कुपोषणमुक्त करणे व ॲनिमियाविरुध्द लढण्यासाठीआहे फोर्टिफाईड तांदळाचे वितरण फोर्टिफाईड तांदळामुळे बालकांना अधिक प्रमाणात पोषण मिळणार असल्याने पालकांनी संभ्रम निर्माण करु नये – उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ

देशाला कुपोषणमुक्त करणे व ॲनिमियाविरुध्द लढण्यासाठीआहे फोर्टिफाईड तांदळाचे वितरण फोर्टिफाईड तांदळामुळे बालकांना अधिक प्रमाणात पोषण मिळणार असल्याने पालकांनी संभ्रम निर्माण करु नये - उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ

पीकविमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘नुकसान पुर्व सूचनेचे’ अर्ज द्यावे

पीकविमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘नुकसान पुर्व सूचनेचे’ अर्ज द्यावे

सन-उत्सव साजरे करतांना सामाजिक जबाबदाऱ्यांचे पालन व्हावे – जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

सन-उत्सव साजरे करतांना सामाजिक जबाबदाऱ्यांचे पालन व्हावे - जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफीची सवलत, पासेस, स्टिकर्स पोलीस, परिवहन विभागाकडे उपलब्ध – मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर शासन निर्णय

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफीची सवलत, पासेस, स्टिकर्स पोलीस, परिवहन  विभागाकडे उपलब्ध - मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर शासन निर्णय

रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी युद्धपातळीवर कामे करा-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी युद्धपातळीवर कामे करा-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

जिल्हा स्त्री रुग्णालयाचे ‘बुक माय ई-व्हेईकल ॲप’ सुरु…खाजगी रुग्णवाहिका वापराचा मिळणार मोबदला सुविधा कार्यान्वित;गरोदर मातांनी लाभ घ्यावा – जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जिल्हा स्त्री रुग्णालयाचे ‘बुक माय ई-व्हेईकल ॲप’ सुरु...खाजगी रुग्णवाहिका वापराचा मिळणार मोबदला सुविधा कार्यान्वित;गरोदर मातांनी लाभ घ्यावा - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना
शेत जमीन विक्री करिता अर्ज आमंत्रित

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना शेत जमीन विक्री करिता अर्ज आमंत्रित

जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचा उपक्रम ला विद्यार्थ्यांसाठी कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर

जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचा उपक्रम ला विद्यार्थ्यांसाठी कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर