महाराष्ट्र शासन योजना

संभाजीनगर, दिनांक 29 : अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत जिल्हास्तरावर जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती आढावा घेत असते. त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या तालुकास्तरीय दक्षता व नियंत्रण समितीने नियमित बैठका घ्याव्यात. बैठकीचा अहवाल जिल्हाधिकारी व समाज कल्याण विभागाला पाठवावा, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

तालुकास्तरावर दक्षता व नियंत्रणकेल्या समित्यांची दरमहा बैठक घ्या – डॉ. अनंत गव्हाणे

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक श्री. गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, सहायक आयुक्त पी.जी.वाबळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी शिवाजी केंद्रे, पोलिस उपअधीक्षक अनुराधा भालेराव, एस.जी.कदम, सहायक पोलिस निरीक्षक राजेश घोळवे उपस्थित होते.

जुलै महिन्यात पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एक खून, ग्रामीण पोलिस हद्दीत दोन बलात्कार व एक विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याचे श्री. वाबळे यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणांचा तपास लवकर करावा, अशा सूचना श्री. गव्हाणे यांनी दिल्या.

तालुकास्तरावर दक्षता व नियंत्रणकेल्या समित्यांची दरमहा बैठक घ्या – डॉ. अनंत गव्हाणे

तालुकास्तरावर दक्षता व नियंत्रणकेल्या समित्यांची दरमहा बैठक घ्या - डॉ. अनंत गव्हाणे

स्वयंसहायता समूहाने उत्पादित केलेल्या विविध वस्तूंसह गणपती सजावट व गौरी फराळ विक्री व प्रदर्शन |सातारकरांनी लाभ घेण्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे आवाहन

स्वयंसहायता समूहाने उत्पादित केलेल्या विविध वस्तूंसह गणपती सजावट व गौरी फराळ विक्री व प्रदर्शन |सातारकरांनी लाभ घेण्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे आवाहन

जिल्हास्तरीय लोकशाही दिन मंगळवारी. ..

जिल्हास्तरीय लोकशाही दिन मंगळवारी. ..

प्रसाद योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीर्थस्थळांचा होणार विकास – खासदार प्रताप चिखलीकर

प्रसाद योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीर्थस्थळांचा होणार विकास - खासदार प्रताप चिखलीकर

वाहनाचे इरादा पत्र आता ऑनलाईन मिळणार …

जळगाव दि 29 : ऑल इंडिया पर्यटन वाहन (AC/Non AC ) महाराष्ट्र AC, स्लीपर बस इत्यादी परवान्याची सेवा ऑनलाईन करण्यात आली आहे. नागरिकांना याबाबतचे ...

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

अल्पसंख्याकांना योजनांचा लाभ मिळवून द्या – अप्पर जिल्हाधिकारी

अल्पसंख्याकांना योजनांचा लाभ मिळवून द्या -  अप्पर जिल्हाधिकारी

नरेगा विभागात तक्रार निवारण प्राधिकारी नियुक्त

नरेगा विभागात तक्रार निवारण प्राधिकारी नियुक्त

ज्वालाग्रही पदार्थाच्या सहाय्याने आगीचा लोळ निर्माण करण्यास किंवा हवेत सोडण्यास मनाई

ज्वालाग्रही पदार्थाच्या सहाय्याने आगीचा लोळ निर्माण करण्यास किंवा हवेत सोडण्यास मनाई

दीनदयाल स्पर्श योजना; शिष्यवृत्तीकरीता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले

दीनदयाल स्पर्श योजना; शिष्यवृत्तीकरीता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले