करिअर | नोकरी संधर्भ

कर्मचारी निवड आयोग (SSC Bharati २०२०) || 5846 Post
कर्मचारी निवड आयोग (SSC Bharati २०२०) अंतर्गत कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष व महिला पदांच्या एकूण 5846 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ सप्टेंबर २०२० हि आहे.

SSC Recruitment 2020 भरती विषयक थोडक्यात माहिती :

  • पदाचे नाव – कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष व महिला
  • पद संख्या – 5846 जागा
कर्मचारी निवड आयोग (SSC Bharati २०२०) || 5846 Post
  • शैक्षणिक पात्रता – 10+2 (Senior Secondary) Class pass
  • अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – रु. 100/-
  • वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन स्वरूपात करावयाचे आहेत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०७ सप्टेंबर २०२०.
  • अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/
महत्वाची सूचना : SSC Recruitment 2020 ह्या भरतीच्या अधिक माहिती करिता तसेच शैक्षणिक पात्रता, अंतिम तारीख व इतर माहिती साठी कृपया खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचावी आणि त्यानुसारच अर्ज करावेत.
xx 
आमच्या सरकारी भरती बाबत अपडेट्स साठी आमचे @Mind4Talk टेलिग्राम चॅनेल” हे आजच जॉईन करा किंवा खालील फोटोवर क्लिक करून जॉईन व्हा.

कर्मचारी निवड आयोग (SSC Bharati २०२०) || 5846 Post

कर्मचारी निवड आयोग (SSC Bharati २०२०) अंतर्गत कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष व महिला पदांच्या एकूण 5846 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात ...

वसई विरार शहर महानगरपालिका (Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2020)

वसई विरार शहर महानगरपालिका (Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2020) येथे ०१) फार्मासिस्ट, ०२) प्रयोगशाळा सहाय्यक, ०३) पी. एच. एन. (सार्वजनिक आरोग्य परिचारिका) अश्या पदांच्या ...

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT Recruitment) 2020

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT Recruitment) येथे ०१) प्राध्यापक, ०२) असोसिएट प्रोफेसर, ०३) सहाय्यक प्राध्यापक अश्या पदांच्या एकून २६६ रिक्त जागा ...

तयारी स्पर्धा परीक्षांची || मराठी सामान्य ज्ञान प्रश्नसंच भाग 005 || Marathi GK Quiz 2020 – 005

तयारी स्पर्धा परीक्षांची || मराठी  सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज (General Knowledge in Marathi),  चालू घडामोडी (Current Affairs in Marathi) आणि स्पर्धा परीक्षा (Competitive Exam in Marathi) याबाबत थोडेसे …. ...

अंतिम वर्षांच्या परीक्षांचा निर्णय आज? न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही – युजीसीचा दावा || UGC Court Result for Examination

अंतिम वर्षांच्या परीक्षांचा निर्णय आज? न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही – युजीसीचा दावा || UGC Court Result for Examination  अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याची ...

Video||महाराष्ट्र बी.एड. अभ्यासक्रम प्रवेश प्रकिया || B. Ed Admission Process in Maharashtra Marathi 2020.

महाराष्ट्र बी.एड. अभ्यासक्रम प्रवेश प्रकिया २०२० || B Ed Admission Process in Maharashtra Marathi 2020. आपण सदरील विडिओ मध्ये आपण बी. एड अभ्यासक्रमाची पात्रता, ...

तयारी स्पर्धा परीक्षांची || मराठी सामान्य ज्ञान प्रश्नसंच भाग 004 || Marathi GK Quiz 2020 – 004

तयारी स्पर्धा परीक्षांची || मराठी सामान्य ज्ञान प्रश्नसंच भाग 004 || Marathi GK Quiz 2020 – 004 सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज (General Knowledge in Marathi),  चालू ...

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर – ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण || Maharashtra SSC Board 10th Result 2020

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर – ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण || Maharashtra SSC Board 10th Result 2020 राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण ...

तयारी स्पर्धा परीक्षांची || मराठी सामान्य ज्ञान प्रश्नसंच भाग 003 || Marathi GK Quiz 2020 – 003

तयारी स्पर्धा परीक्षांची || मराठी सामान्य ज्ञान प्रश्नसंच भाग 003 || Marathi GK Quiz 2020 – 003 सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज (General Knowledge in Marathi),  चालू ...

तयारी स्पर्धा परीक्षांची || मराठी सामान्य ज्ञान प्रश्नसंच भाग 002 || Marathi GK Quiz 2020 – 002

तयारी स्पर्धा परीक्षांची || मराठी सामान्य ज्ञान प्रश्नसंच भाग 002 || Marathi GK Quiz 2020 – 002 सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज (General Knowledge in Marathi),  चालू ...