बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2020 || Recruitment of Brihanmumbai Municipal Corporation 2020 || Mumbai Jobs
Brihanmumbai Mahanagarpalika Jobs 2020 BMC Jobs : बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज ३१ जुलै २०२० पर्यंत मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
Medical Jobs in Mumbai , BMC Jobs
Recruitment of Brihanmumbai Municipal Corporation 2020 – Medical Officers:
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२० : वैद्यकीय अधिकारी पदा बाबत थोडक्यात माहिती :
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – ४२ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रवैअ व खाप्र (माआसे) यांचे कार्यालय, 7 वा मजला के. बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय , डॉ. आर. के. पाटकर मार्ग, बांद्रा (प.) मुंबई ४०००५०
सूचना व जाहिरात :
ह्या पदाच्या अर्जासाठी व अधिक माहिती करिता कृपया दिलेली बृहन्मुंबई महानगरपालिका ची PDF जाहिरात वाचावी आणि त्यानुसारच अर्ज करावेत.
Recruitment of Brihanmumbai Municipal Corporation 2020 – कीटकनियंत्रण अधिकारी (वर्ग-ब)
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२० : कीटकनियंत्रण अधिकारी (वर्ग-ब) पदा बाबत थोडक्यात माहिती
Brihanmumbai Mahanagarpalika Jobs 2020 BMC Jobs : बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे कीटकनियंत्रण अधिकारी (वर्ग-ब) पदांच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२० आहे.
Medical Jobs in Mumbai, BMC Jobs
पदाचे नाव – कीटकनियंत्रण अधिकारी (वर्ग-ब)
पद संख्या – 2 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य खाते बृहन्मुंबई महानगरपालिका, एफ/ दक्षिण विभाग कार्यालय, ३ रा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ मुंबई – ४०००१२
सूचना व जाहिरात :
ह्या पदाच्या अर्जासाठी व अधिक माहिती करिता कृपया दिलेली बृहन्मुंबई महानगरपालिका ची PDF जाहिरात वाचावी आणि त्यानुसारच अर्ज करावेत.
सर्व प्रकारच्या शासकीय नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेल चे सदस्य व्हा.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2020 || Recruitment of Brihanmumbai Municipal Corporation 2020 || Mumbai Jobs Brihanmumbai Mahanagarpalika Jobs 2020 BMC Jobs : बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी ...
कोल्हापूर महानगरपालिका भरती 2020 || Recruitment of Kolhapur Municipal Corporation 2020 || Kolhapur Jobs Kolhapur Jobs 2020 : कोल्हापूर महानगरपालिका येथे विविध पदांच्या एकूण ...
Recruitment of PCMC 2020 – Data Entry Operators : PCMC Jobs : पिंपरी चिंचवड महानगरपालिका ((Pimpri Chichwad Municipal Corporation)) येथे डेटा एंट्री ऑपरेटर (Data ...
सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज (General Knowledge in Marathi), चालू घडामोडी (Current Affairs in Marathi) आणि स्पर्धा परीक्षा (Competitive Exam in Marathi) याबाबत थोडेसे …. स्पर्धा परीक्षात (Preparation of Competitive Exam ...
राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड भरती || Bharati- National Health Mission, Beed राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड ( National Health Mission, Beed) येथे कार्डीओलॉजिस्ट (एनसीडी), कन्सल्टंट ...
राष्ट्रीय आरोग्य अभियान, औरंगाबाद भरती || Bharati- National Health Mission, Aaurangabad राष्ट्रीय आरोग्य अभियान, औरंगाबाद ( National Health Mission, Aaurangabad ) येथे वैद्यकीय अधिकारी, ...
राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच SCERT (State Council of Educational Reserch & Training) ने चार युट्यूब वाहिन्या सुरू केल्या मराठी आणि ऊर्दू ...
तयारी स्पर्धा परीक्षांची || सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज – इतिहासातील काही प्रसिद्ध वक्तव्ये || History Famous Slogans सर्व स्पर्धा परीक्षांचे (Preparation of Competitive Exam ...
तयारी स्पर्धा परीक्षांची : सर्व विषयांवरील सामान्य ज्ञान प्रश्नसंच (GK Questions in Marathi) सामान्य ज्ञान जनरल नॉलेज (General Knowledge in Marathi) आणि चालू घडामोडी (Current Affairs in Marathi) हा घटक स्पर्धा परीक्षा ...