ताज्या बातम्या

वाशिम, दि. 22 ऑगस्ट 2022 (आजचा साक्षीदार) : 26 ऑगस्ट रोजी बैल पोळा व 27 ऑगस्ट रोजी तान्हा पोळा उत्सव जिल्हयात शहरी व ग्रामीण भागात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवाच्या काळात सणाला मेढ म्हणून पळस या बहुआयामी जातीची वृक्षतोड ग्रामीण भागामध्ये मोठया प्रमाणावर केली जाते. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जात नाही.

पोळा “ एक घर एक मेढ ” लावून साजरा करा – निवासी उपजिल्हाधिकारी

ही वृक्षतोड थांबवून वर्षानुवर्षे चालत आलेली सांस्कृतीक परंपरा जोपासून “ एक घर एक मेढ ” ही संकल्पना स्वातंत्र्याच्या अृमत महोत्सवी वर्षात राबवून पोळा हा सण उत्साहात साजरा करावा. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले आहे.

पोळा “ एक घर एक मेढ ” लावून साजरा करा – निवासी उपजिल्हाधिकारी

पोळा “ एक घर एक मेढ ” लावून साजरा करा - निवासी उपजिल्हाधिकारी

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू…

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू...

मातोश्री शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन…

मातोश्री शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन...

दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन 

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरसांगितले चौथी मार्गीका करण्याबाबत विचार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरसांगितले चौथी मार्गीका करण्याबाबत विचार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका….

नोंदणी क्रमांक मालिकेतील आकर्षक क्रमांक लिलाव पद्धतीने चारचाकींसाठी राखून ठेवता येणार

कोविडमुळे निराधार झालेली बालके शाळाबाह्य होणार नाहित याची काळजी घ्या – जिल्हाधिकारी यांच्या सुचना

कोविडमुळे निराधार झालेली बालके शाळाबाह्य होणार नाहित याची काळजी घ्या -  जिल्हाधिकारी यांच्या सुचना 

सेंद्रीय शेतमालाच्या बाजारावर पकड निर्माण कराकेले – जिल्हाधिकारी

सेंद्रीय शेतमालाच्या बाजारावर पकड निर्माण कराकेले - जिल्हाधिकारी अमोल येडगे

‘दिलखुलास’ कार्यक्रमात पुणे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची मुलाखत….

‘दिलखुलास’ कार्यक्रमात पुणे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची मुलाखत....

सिंधूताई आदिवासी निवारा’ आदर्श घरकूल वसाहत..! एकाच ठिकाणी घरकूल वसाहतीचा ‘लोणी पॅटर्न’ राज्यासाठी मार्गदर्शक…

सिंधूताई आदिवासी निवारा’ आदर्श घरकूल वसाहत..! एकाच ठिकाणी घरकूल वसाहतीचा ‘लोणी पॅटर्न’ राज्यासाठी मार्गदर्शक…