ताज्या बातम्या

अकोला,दि.22 ऑगस्ट 2022 – प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याचा अधिनियम 1960 अंतर्गत पाळीव प्राणी दुकान नियम 2018 आणि श्वान प्रजनन व विपणन नियम 2017 अधिसुचित केलेले आहेत. पाळीव प्राणी दुकान नियम 2018 मधील नियम क्रमांक चार (50) नुसार पाळीव प्राण्यांच्या दुकानांना राज्य प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच नियम क्रमांक 3 नुसार नोंदणी शिवाय डॉग ब्रिडींग सेंटर चालविण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे कोणतेही पेट शॉप व डॉग ब्रिडींग सेंटर राज्य प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी केल्याशिवाय सुरु ठेवता येऊ शकणार नाही. त्यामुळे संबंधित दुकानचालकांने परिपूर्ण अर्ज महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे करावा,असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतारे यांनी केले आहे.

पाळीव प्राण्यांची दुकाने, श्वान प्रजनन, विपणन केंद्र नोंदणी करणे आवश्यक…

पाळीव प्राण्यांची जी दुकाने तसेच श्वान प्रजनन केंद्र इ. नोंदणी न करता सुरु राहतील अशा केंद्रांवर कारवाई करण्यात येईल,असेही कळविण्यात आले आहे. तसेच या संदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, अकोला येथे संपर्क करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

पाळीव प्राण्यांची दुकाने, श्वान प्रजनन, विपणन केंद्र नोंदणी करणे आवश्यक

पाळीव प्राण्यांची दुकाने, श्वान प्रजनन, विपणन केंद्र नोंदणी करणे आवश्यक

मतदार यादी अधीक सक्षम बनविण्यासाठी मतदार ओळखत्र जोडा आधार क्रमांकाला जिल्हाधिकारी यांचे आवाहन…

मतदार यादी अधीक सक्षम बनविण्यासाठी मतदार ओळखत्र जोडा आधार क्रमांकाला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन...

भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त नितेश व्यास यांनी आज निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेतला….

भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त नितेश व्यास यांनी आज पुणे विभागातील पुणे,सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या पाचही जिल्ह्यातील निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेतला.

नवीन कामगार कायद्याच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताची निर्मिती- केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव

नवीन कामगार कायद्याच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताची निर्मिती- केंद्रीय कामगार  मंत्री भूपेंद्र यादव

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतले जोतिबा व अंबाबाईचे (महालक्ष्मी) दर्शन…

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील  यांनी घेतले जोतिबा व अंबाबाईचे (महालक्ष्मी) दर्शन...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातील दहीहंडी मंडळांना दिल्या भेटी..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातील दहीहंडी मंडळांना दिल्या भेटी..

सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कारासाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन…

सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कारासाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त थळ सागरी किनारा स्वच्छता अभियान संपन्न. ..

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त थळ सागरी किनारा स्वच्छता अभियान संपन्न. ..

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची वारणा उद्योग समूहास भेट व पाहणी…

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची वारणा उद्योग समूहास भेट व  पाहणी...

नेहरू कप हॉकी क्रीडा स्पर्धा; श्री साई विद्यालय, सहकार विद्यामंदिर व स्कुल ऑफ स्कॉलर्सचे यश….

नेहरू कप हॉकी क्रीडा स्पर्धा; श्री साई विद्यालय, सहकार विद्यामंदिर व स्कुल ऑफ स्कॉलर्सचे यश....