ताज्या बातम्या

मुंबई, दि. 18 ऑगस्ट 2022 : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयकामध्ये अनेक क्लिष्ट बाबी सोप्या केल्या आहेत. त्या हिताच्याच आहेत, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले.

वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक व्यापक हितासाठी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक २०२२ विधानसभेत मांडण्यात आले त्यावर सदस्य सर्वश्री छगन भुजबळ, नाना पटोले व रवींद्र वायकर यांनी सूचना मांडल्या. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक व्यापक हितासाठी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्र सरकार जीएसटी संदर्भात एकटे निर्णय घेवू शकत नाही. तसेच राज्य शासन देखील निर्णय घेवू शकत नाही. केंद्र व राज्यांनी एकत्र येवून हा कायदा बनवला आहे. त्यामुळे यामध्ये होणाऱ्या सुधारणा देखील पूर्णपणे दोघांच्या संमतीनेच होतात. या विधेयकात सुधारणा करताना परतावा भरण्यासंदर्भातच सुधारणांवर भर देण्यात आला आहे तसेच इंधनदरवाढ होवू नये, यासाठी शासन सातत्याने निर्णय घेत आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक व्यापक हितासाठी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक व्यापक हितासाठी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिवस साजरा. ..

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिवस साजरा. ..

पंचायत राज प्रणालीमुळे लोकशाही प्रणालीला बळ मिळालेहोते – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी…

पंचायत राज प्रणालीमुळे लोकशाही प्रणालीला बळ मिळालेहोते - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे मंडळ म्हाडाच्या ५२११ घरांच्या ऑनलाईन सोडतीचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ…

पुणे मंडळ म्हाडाच्या ५२११ घरांच्या ऑनलाईन सोडतीचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ...

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144 लागू…

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144 लागू...

26 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 3028 क्युसेक विसर्ग…

26 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 3028 क्युसेक विसर्ग...

मुंबई येथे 51 वी डाक पेंशन अदालत…

मुंबई येथे 51 वी डाक पेंशन अदालत...

गणेशोत्सव मंडळांच्या समस्या सोडवण्यासाठी
सहायक धर्मादाय आयुक्तांची नियुक्ती…

गणेशोत्सव मंडळांच्या समस्या सोडवण्यासाठी सहायक धर्मादाय आयुक्तांची नियुक्ती...

गणेशोत्सव मंडळांच्या समस्या सोडवण्यासाठी
सहायक धर्मादाय आयुक्तांची नियुक्ती…

गणेशोत्सव मंडळांच्या समस्या सोडवण्यासाठी सहायक धर्मादाय आयुक्तांची नियुक्ती...

जिल्हाधिकारी कार्यालयात स्व.राजीव गांधी यांना आभिवादन…

जिल्हाधिकारी कार्यालयात स्व.राजीव गांधी यांना आभिवादन...