महाराष्ट्र बातम्या

पुणे, दि. २: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अद्याप जिल्ह्यातील १ लाख ५९ हजार ८६३ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित आहे. पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी ७ सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून या मुदतीत प्रमाणीकरण करुन घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी करण्यास ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्याना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रीक हे पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. योजनेच्या लाभासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी वेळेत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण ४ लाख ९८ हजार २७८ शेतकऱ्यांपैकी ३ लाख ३८ हजार ४१५ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण केलेले आहे. उर्वरीत १ लाख ५९ हजार ८६३ लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी करण्यास ७ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी करण्यास ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

दिपावलीनिमित्त तात्पुरते फटाके परवान्यासाठी अर्ज करावेत

दिपावलीनिमित्त तात्पुरते फटाके परवान्यासाठी अर्ज करावेत

रेशीम दिन साजरा • तुती लागवड नियोजनावर एक दिवसीय कार्यशाळा

जमनी येथे रेशीम दिन साजरा • तुती लागवड नियोजनावर एक दिवसीय कार्यशाळा

पुणे स्टेशन ई-बस डेपो उद्घाटन आणि ९० ई-बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न

पुणे स्टेशन ई-बस डेपो उद्घाटन आणि ९० ई-बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न

चारचाकी वाहनांसाठी एमएच 11- DH मालिका सुरु

चारचाकी वाहनांसाठी एमएच 11- DH मालिका सुरु

केरोसिनचे सुधारित दर जाहीर…

केरोसिनचे सुधारित दर जाहीर...

जुलै-ऑगस्ट २०२२मध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा 2 सप्टेंबरला निकाल

जुलै-ऑगस्ट २०२२मध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा 2 सप्टेंबरला निकाल 

डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन…

डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन...

माजी सैनिक विधवांच्या पाल्यांसाठी पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कार…

माजी सैनिक विधवांच्या पाल्यांसाठी पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कार...

1 ते 30 सप्टेंबरपर्यंत राष्ट्रीय पोषण महिना : विविध उपक्रमांचे आयोजन

1 ते 30 सप्टेंबरपर्यंत राष्ट्रीय पोषण महिना : विविध उपक्रमांचे आयोजन