महाराष्ट्र बातम्या

जळगाव दि. ०१: प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतील प्रस्तावांना त्वरीत मंजुरी देण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.होते

आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेबाबत कृषी प्रक्रिया जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री. राऊत बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजित राऊत, भारतीय स्टेट बँकेचे अमित कुमार, अशोक वाघेला, अरुण प्रकाश, जिल्हा अग्रणी बँकेचे श्रीकांत झांबरे, इतर बँकांचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते. कृषी विभागामार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक हरी बाबतीवाले, वैभव शिंदे, कृषी विकास अधिकारी तुषार गोरे, जिल्हा संसाधन व्यक्ती उपस्थित होते.

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतील प्रस्तावांना मंजुरी द्या
–  जिल्हाधिकारी अभिजित राऊत

या कार्यक्रमात सन 2022-23 मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा संसाधन व्यक्ती सचिन धुमाळ, प्रशांत पाटील व दिनेश गवळे यांना या योजनेत जास्तीत जास्त प्रस्ताव प्राप्त करुन बॅकांमार्फत कर्ज मंजुरी मिळून देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्या. दोन्ही बँकांच्या विभागीय व्यवस्थापक यांना कृषी विभागामार्फत जिल्हाधिकारी यांच्याहस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेची घडीपत्रिका व पोस्टरचे विमोचन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल भोकरे यांनी केले.

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतील प्रस्तावांना मंजुरी द्या
– जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जळगाव दि. ०१: प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतील प्रस्तावांना त्वरीत मंजुरी देण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.होते आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री ...

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स लिमिटेड चे मानद संचालक पदाचे पत्र बहाल…

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स लिमिटेड चे मानद संचालक पदाचे पत्र बहाल...

तर महाराष्ट्राच्या सिमेवर असलेले भोगरवाडा सेंद्रिय हळदीचे गाव म्हणून ओळखले जाईल!▪️कृषि अधिकाऱ्यांनी एक दिवस गावात देऊन शेतकऱ्यांच्या मनात जागविला विश्वास

तर महाराष्ट्राच्या सिमेवर असलेले भोगरवाडा सेंद्रिय हळदीचे गाव म्हणून ओळखले जाईल!▪️कृषि अधिकाऱ्यांनी एक दिवस गावात देऊन शेतकऱ्यांच्या मनात जागविला विश्वास

पिक नुकसानीचे सर्व्हेक्षण नि:शुल्क शेतकऱ्यांनी पैसे देऊ नये – कृषी विभागाचे आवाहन

पिक नुकसानीचे सर्व्हेक्षण नि:शुल्क शेतकऱ्यांनी पैसे देऊ नये - कृषी विभागाचे आवाहन

अनुसूचित जातीतील युवक व युवतींकरीता उद्योजकता विकास शिबीरआहे |18 दिवसांचे नि:शुल्क निवासी उद्योजकता प्रशिक्षण

अनुसूचित जातीतील युवक व युवतींकरीता उद्योजकता विकास शिबीरआहे |18 दिवसांचे नि:शुल्क निवासी उद्योजकता प्रशिक्षण

अंमली पदार्थ विक्रीची माहिती मिळाल्यास तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनला कळवा – न्यायाधीश डी. एम. जज • विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने कायदेविषयक शिबिराचे आयोजन

अंमली पदार्थ विक्रीची माहिती मिळाल्यास  तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनला कळवा - न्यायाधीश डी. एम. जज •  विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने कायदेविषयक शिबिराचे आयोजन

एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमांतर्गत चर्चासत्र व कार्यक्रम संपन्न…

एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमांतर्गत चर्चासत्र व कार्यक्रम संपन्न...

आरसेटीव्दारे कुक्कुटपालनाचे निशुल्क प्रशिक्षण..

आरसेटीव्दारे  कुक्कुटपालनाचे निशुल्क प्रशिक्षण..

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी नोंदणी व मुद्रांक भवनाचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी नोंदणी व मुद्रांक भवनाचे भूमिपूजन

संगमनेरमधील शेतकऱ्यांना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कृषी साधनांचे वाटप

संगमनेरमधील शेतकऱ्यांना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कृषी साधनांचे वाटप