महाराष्ट्र बातम्या

अलिबाग, दि.20 ऑगस्ट 2022 :- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रांताधिकारी प्रशांत ढगे व तहसिलदार मीनल दळवी यांच्या पुढाकारातून अलिबाग तहसील कार्यालय, माणुसकी प्रतिष्ठान, लाईफ फाउंडेशन, वा.ग. रानडे हायस्कूल, थळ ग्रामपंचायत व थळ ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने थळ-चालमळा समुद्रकिनारा येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार अजित टोळकर यांनी स्वच्छतेबद्दल जागृत झाले पाहिजे व आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, असे सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त थळ सागरी किनारा स्वच्छता अभियान संपन्न. ..

माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.राजाराम हुलवान यांनी आरोग्य व स्वच्छतेचे महत्त्व सर्व शालेय विद्यार्थ्यांना सांगत आपला परिसर, आपली शाळा, आपले घर स्वच्छ ठेवून आपण स्वतः निरोगी कसे राहावे, याबद्दल मार्गदर्शन केले. या स्वच्छता अभियानात अंदाजे 85 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. उपस्थित स्वयंसेवकांना प्लॅस्टिक मुक्तीची व वृक्ष संवर्धनाची शपथ देण्यात आली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त थळ सागरी किनारा स्वच्छता अभियान संपन्न. ..

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त थळ सागरी किनारा स्वच्छता अभियान संपन्न. ..

महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेमध्ये सहभाग होण्याचे आवाहन

महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेमध्ये सहभाग होण्याचे आवाहन

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची वारणा उद्योग समूहास भेट व पाहणी…

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची वारणा उद्योग समूहास भेट व  पाहणी...

कोविडः आरटीपीसीआर चाचण्यांत एक पॉझिटीव्ह

कोविडः आरटीपीसीआर चाचण्यांत एक पॉझिटीव्ह

लातूर मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हमरस्त्यावरील पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याचा अभिनव प्रयोग कौतुकास्पद – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

लातूर मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हमरस्त्यावरील पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याचा अभिनव प्रयोग कौतुकास्पद - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पीकविम्याची रक्कम मिळण्यासाठी ई-पीक पहाणीमध्ये नोंद करणे बंधनकारक शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणीमध्ये नोंद करावी — जिल्हाधिकारी

पीकविम्याची रक्कम मिळण्यासाठी ई-पीक पहाणीमध्ये नोंद करणे बंधनकारक शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणीमध्ये नोंद करावी -- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

नेहरू कप हॉकी क्रीडा स्पर्धा; श्री साई विद्यालय, सहकार विद्यामंदिर व स्कुल ऑफ स्कॉलर्सचे यश….

नेहरू कप हॉकी क्रीडा स्पर्धा; श्री साई विद्यालय, सहकार विद्यामंदिर व स्कुल ऑफ स्कॉलर्सचे यश....

मागील 24 तासात सरासरी 3.5 मि.मी पाऊस….जिल्ह्यात आतापर्यंत 690.2 मिमी पाऊस…

मागील 24 तासात सरासरी 3.5 मि.मी पाऊस....जिल्ह्यात आतापर्यंत 690.2 मिमी पाऊस...

जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नाबाबत मुंबईत लवकरच बैठक घेणार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नाबाबत मुंबईत लवकरच बैठक घेणार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

ग्रामपंचायतीचा अंतिम प्रभाग रचना कार्यक्रम प्रसिद्ध…

ग्रामपंचायतीचा अंतिम प्रभाग रचना कार्यक्रम प्रसिद्ध...