महाराष्ट्र बातम्या

सातारा दि. 18 ऑगस्ट 2022: सातारा जिल्ह्यात खरिप हंगामात 3 लाख 10 हजार 441 हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. खरीप हंगामावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भिस्त असल्याने खतांना मागणी मोठ्या प्रमाणावर असते. जिल्ह्यात खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी रासायनिक खत पुरवठ्याचे काटेकोर नियोजन केलेले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात युरिया-17 हजार 218 मे. टन, डीएपी- 7 हजार 45 मे. टन, एमओपी-160 मे.टन, एसएसपी-1 हजार 538 मे. टन व संयुक्त खत – 13 हजार 670 मे. टन असा एकूण 39 हजार 631 मे. टन खताचा साठा उपलब्ध आहे.

जिल्ह्यात रासायनिक खतांचा मुबलक साठा उपलब्ध – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत

खत विक्रेत्यांची मागणी उपलब्ध होताच त्यांना युरिया व डिएपी उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रासायनिक खतांची साठेबाजी किंवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी संबंधीत तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि विभागाच्या जिल्हा स्तरावरील नियंत्रण कक्षाशी सपंर्क ( मो.क्र. 7498921284) करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.

जिल्ह्यात रासायनिक खतांचा मुबलक साठा उपलब्ध – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत

जिल्ह्यात रासायनिक खतांचा मुबलक साठा उपलब्ध - जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत

प्रशासकीय मंजूरी मिळालेल्या नळपाणी पुरवठा योजनांची निविदा प्रक्रिया तातडीने राबवावी – जिल्हाधिकारी

प्रशासकीय मंजूरी मिळालेल्या नळपाणी पुरवठा योजनांची निविदा प्रक्रिया तातडीने राबवावी - जिल्हाधिकारी

राज्यस्तर मैदानी क्रीडा स्पर्धेकरिता निवड झालेल्या खेळाडूंचे
जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिनंदन. ..

राज्यस्तर मैदानी क्रीडा स्पर्धेकरिता निवड झालेल्या खेळाडूंचे जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिनंदन. ..

अन्नपदार्थ विक्री करताना स्टेपलर पिनचा वापर न करण्याचे आवाहन

अन्नपदार्थ विक्री करताना स्टेपलर पिनचा वापर न करण्याचे आवाहन

श्री साईबाबा संस्‍थानमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

श्री साईबाबा संस्‍थानमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

पूजेनंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला….

पूजेनंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला....

वयोश्री योजनेत ज्येष्ठांना साहित्य वाटपात अहमदनगर जिल्हा देशात प्रथम – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

राष्ट्रीय वयोश्री योजनेत ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक साहित्याचे जिल्ह्यात यशस्वीपणे वाटप

अनुसुचित जमातीच्या उमेदवारानी अत्याधुनिक प्रशिक्षणासाठी अर्ज सादर करावे…

अनुसुचित जमातीच्या उमेदवारानी अत्याधुनिक प्रशिक्षणासाठी अर्ज सादर करावे...

“सद्भावना दिवस” व “सामाजिक ऐक्य पंधरवडा” साजरा करण्याच्या जिल्हा प्रशासनाकडून सूचना …

“सद्भावना दिवस” व “सामाजिक ऐक्य पंधरवडा” साजरा करण्याच्या जिल्हा प्रशासनाकडून सूचना ...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार - कृषी मंत्री अब्दुल सत्तार