महाराष्ट्र बातम्या

हिंगोली , दि.18 ऑगस्ट 2022 : भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिवस साजरा. ..

यावेळी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषाविषयक भेद न करता सर्वांनी सामंजस्याने कार्य करणे आणि अहिंसा व संविधानाच्या मार्गाने मतभेद सोडविण्याचा प्रयत्न करण्यासंदर्भातील सदभावना दिवसाची प्रतिज्ञा निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना दिली.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय व प्रशासकीय इमारतीतील अधिकारी, कर्मचारी यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन सामुहिक प्रतिज्ञा घेतली.

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिवस साजरा. ..

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिवस साजरा. ..

लोकन्यायालयामध्ये 3 कोटी 87 लाख 15 हजार 698 रुपयांची प्रकरणे निकाली…

लोकन्यायालयामध्ये 3 कोटी 87 लाख 15 हजार 698 रुपयांची प्रकरणे निकाली...

पंचायत राज प्रणालीमुळे लोकशाही प्रणालीला बळ मिळालेहोते – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी…

पंचायत राज प्रणालीमुळे लोकशाही प्रणालीला बळ मिळालेहोते - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे मंडळ म्हाडाच्या ५२११ घरांच्या ऑनलाईन सोडतीचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ…

पुणे मंडळ म्हाडाच्या ५२११ घरांच्या ऑनलाईन सोडतीचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा आयोजनाची कार्यवाही सुरू – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य मंत्री

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा आयोजनाची कार्यवाही सुरू - सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य मंत्री

26 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 3028 क्युसेक विसर्ग…

26 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 3028 क्युसेक विसर्ग...

गणेशोत्सव मंडळांच्या समस्या सोडवण्यासाठी
सहायक धर्मादाय आयुक्तांची नियुक्ती…

गणेशोत्सव मंडळांच्या समस्या सोडवण्यासाठी सहायक धर्मादाय आयुक्तांची नियुक्ती...

गणेशोत्सव मंडळांच्या समस्या सोडवण्यासाठी
सहायक धर्मादाय आयुक्तांची नियुक्ती…

गणेशोत्सव मंडळांच्या समस्या सोडवण्यासाठी सहायक धर्मादाय आयुक्तांची नियुक्ती...

जिल्हाधिकारी कार्यालयात स्व.राजीव गांधी यांना आभिवादन…

जिल्हाधिकारी कार्यालयात स्व.राजीव गांधी यांना आभिवादन...