महाराष्ट्र बातम्या

पुणे दि.१० ऑगस्ट २०२२ : अंत्योदय शिधापत्रिका धारकांना ‘घरोघरी तिरंगा’उपक्रमांतर्गत मोफत तिरंगा ध्वज वाटपाचा शुभारंभ विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने आदी उपस्थित होते.

अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मोफत तिरंगा ध्वज वाटपाचा शुभारंभ…

औद्योगिक संस्थांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अंत्योदय शिधापत्रिका धारकांना ५७ हजार ३१७ तिरंगा ध्वज मोफत वितरीत करण्यात येणार आहेत. त्यापैकी हवेली तालुक्यात २११, बारामती ८ हजार ४९, आंबेगाव ५ हजार १४१, भोर १ हजार ८८८, दौंड ७ हजार ४४८, इंदापूर ४ हजार ५६७, जुन्नर ६ हजार ८४२, खेड ३ हजार १२१, मावळ १ हजार ६४४, मुळशी ४८३, पुरंदर ५ हजार २४३, शिरूर ४ हजार १४३, वेल्हे ५२४ आणि पुणे शहरासाठी ८ हजार १३ ध्वज देण्यात आले आहेत.

जिल्हा पुरवठा विभागातर्फे हे ध्वज जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात येणार असून त्यांच्यामार्फत नागरिकांना वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनी सदर ध्वज प्राप्त करून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत तिरंगा ध्वज आपल्या घरावर फडकवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मोफत तिरंगा ध्वज वाटपाचा शुभारंभ…

अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मोफत तिरंगा ध्वज वाटपाचा शुभारंभ...

शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन…

शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन...

विभाजन काळातील दुर्मिल छायाचित्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन
जिल्हाधिकारी यांच्या हस्ते संपन्न…

विभाजन काळातील दुर्मिल छायाचित्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते संपन्न

Sakshidar.co.in | अत्यंत महत्वाच्या बातम्या । Important Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महात्मा गांधी पुतळा परिसरात प्रतिबंधात्मक आदेश….

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महात्मा गांधी पुतळा परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

जिल्हाधिकारी कार्यालयात वीर पत्नी व मातांचा सत्कार…

जिल्हाधिकारी कार्यालयात वीर पत्नी व मातांचा सत्कार...

जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत हर घर तिरंगा अभियानात फ्रीडम जॉईन रॅलीचे आयोजन….

जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत हर घर तिरंगा अभियानात फ्रीडम जॉईन रॅलीचे आयोजन....

अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांनी पायाभूत सोयीसुविधाच्या अनुदानासाठीआहे 31 ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करावेत…

अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांनी पायाभूत सोयीसुविधाच्या अनुदानासाठीआहे 31 ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करावेत...

भंडारावासीयांना रान भाज्यांची चव चाखायला मिळणार…

भंडारावासीयांना रान भाज्यांची चव चाखायला मिळणार...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 75 कि.मी. तिरंगा सायकल राईडचे आयोजन…

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 75 कि.मी. तिरंगा सायकल राईडचे आयोजन...

उपमुख्यमंत्री फडणवीस यांची सेवाग्राम मधील बापू कुटीला भेट…

उपमुख्यमंत्री फडणवीस यांची सेवाग्राम मधील बापू कुटीला भेट...