महाराष्ट्र शासन बातम्या

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सातपुडा जंगल सफारी बोधचिन्हाचे अनावरण

जळगाव, दि. २७ ((आजचा साक्षीदार)): जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वन विभागाच्या सातपुडा जंगल सफारी बोधचिन्हाचे अनावरण तसेच वन विभागाचे कॉफी टेबल बुक आणि सचित्र दिनदर्शिकेचे प्रकाशन पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपवन संरक्षक (वन्यजीव) जमीर शेख, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

सातपुडा जंगल सफारीला नव्या पाच गाड्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे सातपुडा परिसरातील वन पर्यटनाला चालना मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सातपुडा जंगल सफारी बोधचिन्हाचे अनावरण
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सातपुडा जंगल सफारी बोधचिन्हाचे अनावरण

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची दिनदर्शिकेचेही झाले प्रकाशन

या वेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दिनदर्शिकेचेही प्रकाशन करण्यात आले. या दिनदर्शिकेत नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी करावयाच्या आणि न करावयाच्या गोष्टींचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच, ऋतूनिहाय संभाव्य आपत्तींबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सातपुडा जंगल सफारी बोधचिन्हाचे अनावरण

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सातपुडा जंगल सफारी बोधचिन्हाचे अनावरण

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सातपुडा जंगल सफारी बोधचिन्हाचे अनावरण

नागरिकांसाठी सुखकर पारदर्शक प्रशासन राबवावे -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागरिकांसाठी सुखकर पारदर्शक प्रशासन राबवावे –पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावती, दि. १ : महसूल प्रशासन हा राज्य शासनाचा चेहरा आहे. विविध विकासकामे राबविण्यासोबतच नागरिकांना दैनंदिन ...

विद्युत उपकेंद्रांसाठी वनविभागाची मंजुरी आणि शासकीय जमिनीचे प्रकरणे

दुर्गम भागातील वीज वितरण योजनांना गती द्या – जिल्हाधिकारी

‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्याचे आवाहन ग्रामपंचायत व नगर परिषद क्षेत्रातील 210 केंद्रासाठी प्रस्ताव आमंत्रित

विकास निधी मागणीचे सुधारित प्रस्ताव दोन दिवसांत सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे स्थायी चेकपोस्ट आणि कडक कारवाईचे आदेश

शिधापत्रिकाधारकांनी 15 एप्रिल पर्यंत ई केवायसी करावी

जिल्हा कोषागार कार्यालयाकडून नांदेड पोलिस सदानंद सपकाळे यांचा सन्मान

पाटण तालुक्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देणार - पालकमंत्री शंभूराज देसाई

पाटण तालुक्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देणार – पालकमंत्री शंभूराज देसाई