महाराष्ट्र शासन बातम्या

ई-चावडी प्रणाली शिबीरांचे शुभारंभ: पारदर्शक व गतिमानतेसह नागरिकांना मिळणार घरबसल्या सुविधा – विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

अकोला (आजचा साक्षीदार) दि.८ जानेवारी २०२३ – ई-चावडी (E-Chawadi) प्रणालीमुळे महसूल विभागाचे कामकाज अधिक पारदर्शक व गतिमान होण्यास मदत होणार असून यामुळे महसूल संबंधित विविध सुविधेचा लाभ नागरिकांना घरबसल्या उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी ई-चावडी (E-Chawadi) प्रणाली शिबीरांच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले. येथील तहसिल कार्यालयात आज ई-चावडी प्रणाली शिबीरांचे उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तहसिलदार सुनिल पाटील, मंडळ अधिकारी, तलाठी आदि उपस्थित होते. (महाराष्ट्र शासन योजना । सरकारी योजना)

विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे म्हणाले की, महसूल संबंधित विविध कामकाजाकरीता नागरिकांना कार्यालयाचे पायपीट करावी लागतात. ई-चावडी (E-Chawadi) प्रणालीच्या माध्यमातून सातबारा व त्याबाबत त्रुटी, कृषक-अकृषक कर, अनधिकृत विषयक दंड भरणे अशा विविध सुविधा नागरिकांना घरबसल्या पाहता व ऑनलाइन दंड वा शुल्क भरणा करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. ह्या सुविधा पारदर्शक व गतिमानतेने नागरिकांपर्यंत पोहोचवा, असे सूचना यावेळी त्यांनी दिले. ई-चावडी (E-Chawadi) प्रकल्पातंर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुकांना 25 गावे ई-चावडी प्रणाली कार्यन्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अकोला तालुक्यात 203 गावाचा समावेश असून संपूर्ण तालुका ई-चावडी (E-Chawadi) प्रणाली कार्यन्वित करण्याचे निश्चित केले आहे. त्याअनुषंगाने दि. 8 ते 18 जानेवारी दरम्यान तालुक्यातील 178 गावांचे विशेष शिबीरांव्दारे ई-चावडी प्रणाली कार्यन्वित करण्यात येणार आहे. तसेच 25 गावामध्ये यापुर्वीच ई-चावडी प्रणाली कार्यन्वित करण्यात आली आहे. या शिबीरामध्ये 178 गावांचे महसुली अभिलेख, जुन्या नोंदी, जमिनीचे अभिलेख, सातबारा, सर्वप्रकारचे नकाशांचे आधुनिकीकरण, आठ-अ आणि फेरफार इ. ई-चावडी (E-Chawadi) प्रणालीव्दारे संगणकिकृत करण्यात येणार आहे. याकरीता 12 समन्वयकाची नेमणूक करण्यात आले असून त्यांच्या निरिक्षणात दि. 18 जानेवारीपर्यंत ई-चावडी प्रणाली पुर्ण करुन नागरिकाकरिता उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी माहिती तहसिलदार सुनिल पाटील यांनी दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्वाना लिखाडे यांनी केले. (महाराष्ट्र शासन योजना । सरकारी योजना)

ई-चावडी प्रणाली शिबीरांचे शुभारंभ: पारदर्शक व गतिमानतेसह नागरिकांना मिळणार घरबसल्या सुविधा - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

ई-चावडी (E-Chawadi) प्रणाली शिबीरांचे शुभारंभ: पारदर्शक व गतिमानतेसह नागरिकांना मिळणार घरबसल्या सुविधा – विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

ई-चावडी (E-Chawadi) प्रणाली शिबीरांचे शुभारंभ: पारदर्शक व गतिमानतेसह नागरिकांना मिळणार घरबसल्या सुविधा - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी । 31 जानेवारी पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन…

शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी । 31 जानेवारी पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन…

शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी । 31 जानेवारी पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन…

मराठी भाषिक युवकांना विविध क्षेत्रासाठी सहकार्य - पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

मराठी भाषिक युवकांना विविध क्षेत्रासाठी सहकार्य – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

मराठी भाषिक युवकांना विविध क्षेत्रासाठी सहकार्य - पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना । ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना । ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना । ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पुणे, दि. ७ जानेवारी २०२३ : सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसुचित जाती घटकात ...

बातम्यांबरोबरच राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बातम्यांबरोबरच राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बातम्यांबरोबरच राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीकरीता प्रवेश सुरु; आधार क्रमांक मोबाईला लिंक आवश्यक

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीकरीता प्रवेश सुरु; आधार क्रमांक मोबाईला लिंक आवश्यक

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीकरीता प्रवेश सुरु; आधार क्रमांक मोबाईला लिंक आवश्यक

औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे तंत्रप्रदर्शनीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा सत्कार

स्पर्धा परिक्षा आणि आजचा युवक याविषयावर परिसंवाद । स्पर्धा परिक्षेतील यशस्वीतेसाठी वाचनाशिवाय तरणोपाय नाही -- विलास सारसकर

ग्रंथालये, स्पर्धा परिक्षा आणि आजचा युवक याविषयावर परिसंवाद । स्पर्धा परिक्षेतील यशस्वीतेसाठी वाचनाशिवाय तरणोपाय नाही — विलास सारसकर

स्पर्धा परिक्षा आणि आजचा युवक याविषयावर परिसंवाद । स्पर्धा परिक्षेतील यशस्वीतेसाठी वाचनाशिवाय तरणोपाय नाही -- विलास सारसकर

अनाथ बालकाला मिळाले ‘स्विडन’ येथे हक्काचे पालक व घर | नवीन वर्ष अनाथ बालकांसाठी शुभदायक...

अनाथ बालकाला मिळाले ‘स्विडन’ येथे हक्काचे पालक व घर | नवीन वर्ष अनाथ बालकांसाठी शुभदायक…

अनाथ बालकाला मिळाले ‘स्विडन’ येथे हक्काचे पालक व घर | नवीन वर्ष अनाथ बालकांसाठी शुभदायक...