महाराष्ट्र शासन बातम्या

मुंबई , दि.1 जानेवारी 2023 : उत्कृष्ट पत्रकारिता,लेखन,दूरचित्रवाणी वृत्तकथा,छायाचित्रकार, तसेच समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी राज्य शासनाने उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2022 स्पर्धा जाहीर केली आहे.यासाठी 31 जानेवारी 2023 पर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (MahaDGIPR) ने केले आहे.

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मध्ये १ राष्ट्रीय, ११ राज्यस्तरीय तर ८ विभागीय स्तरावरील पुढील पुरस्कारांचा समावेश आहे.

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2022 स्पर्धा जाहीर

या पुरस्कारासाठीचा अर्जाचा नमुना पुढील वेब साईट वर आपण पाहावयास मिळेल 👇

http://dgipr.maharashtra.gov.in/reward-applica

तसेच राज्याच्या विविध भागातील स्पर्धकांसाठी संबंधित जिल्हा माहिती कार्यालय, मुंबई व उपनगरासाठी मंत्रालयाच्या तळमजला येथील कार्यालयासह http://dgipr.maharashtra.gov.in वर अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2022 स्पर्धा जाहीर | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (MahaDGIPR)

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2022 स्पर्धा जाहीर | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (MahaDGIPR)

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2022 स्पर्धा जाहीर | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (MahaDGIPR)

नांदेड येथे रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ | NANDED ROAD SAFETY ABHIYAN

नांदेड येथे रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ | NANDED ROAD SAFETY ABHIYAN

नांदेड येथे रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ | NANDED ROAD SAFETY ABHIYAN नांदेड दि. 2 जानेवारी 2023: रस्ते अपघातात होणारी वाढ व यात होणारी जीवीतहानी ...

वाशिम उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा मासिक शिबीर दौरा कार्यक्रम आयोजित | RTO Camp in Washim District

31 डिसेंबर ते 2 जानेवारी विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा ...

31 डिसेंबर ते 2 जानेवारी विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा …

31 डिसेंबर ते 2 जानेवारी विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा ...

सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्थांकडून प्रस्ताव मागविले | 10 जानेवारी अंतिम मुदत

सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्थांकडून प्रस्ताव मागविले | 10 जानेवारी अंतिम मुदत

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार सेवा सोसायट्यांना कंत्राटी तत्वावर काम वाटप करण्याच्या दृष्टीने 10 जानेवारी 2023 पर्यंत प्रस्ताव मागविले आहे.| 10 जानेवारी अंतिम मुदत

शिर्डीत १५ जानेवारीपर्यंत मतदार यादी शुध्दीकरण मोहीम मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी दक्ष राहण्याच्या प्रांतधिकाऱ्यांच्या सूचना

शिर्डीत १५ जानेवारीपर्यंत मतदार यादी शुध्दीकरण मोहीम | मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी दक्ष राहण्याच्या प्रांतधिकाऱ्यांच्या सूचना..

शिर्डीत १५ जानेवारीपर्यंत मतदार यादी शुध्दीकरण मोहीम | मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी दक्ष राहण्याच्या प्रांतधिकाऱ्यांच्या सूचना

"मराठी तितुका मेळवावा' विश्वसंमेलन 2023 | Marathi Tituka Melvava 2023

“मराठी तितुका मेळवावा’ विश्वसंमेलन 2023 | Marathi Tituka Melvava 2023

मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि कलेच्या दीर्घ परंपरेचा उत्सव साजरा व्हावा, मराठी संस्कृतीला उजाळा मिळावा, अभिजात मराठी साहित्याचे श्रवण व्हावे, पारंपरिक कला अभिव्यक्त व्हाव्यात, ...

विशेष वृत्त – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग | Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg 

विशेष वृत्त – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग | Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg 

दहशतवादी कारवायांच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यात कलम १४४ लागू जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांचे आदेश

दहशतवादी कारवायांच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यात कलम १४४ लागू जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांचे आदेश

सांगली जिल्ह्यात बांधकाम कामगारांच्या घरांसाठी राज्याला आदर्शवत ठरेल असा पथदर्शी गृह प्रकल्प राबविणार – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

जिल्ह्यात बांधकाम कामगारांच्या घरांसाठी राज्याला आदर्शवत ठरेल असा पथदर्शी गृह प्रकल्प राबविणार - कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे