महाराष्ट्र शासन बातम्या

स्मार्ट स्कूल प्रकल्पात बांधकाम दुरूस्ती, आय टी साहित्य आणि फर्निचरचा समावेश • १२ शाळांचे काम पूर्ण

औरंगाबाद मनपा शाळांतील १५ हजार विद्यार्थांना स्मार्ट एज्युकेशन उपलब्ध होणार • स्मार्ट सिटी तर्फे ५० मनपा शाळांचे नूतनीकरण

स्मार्ट सिटी अंतर्गत घेतलेल्या स्मार्ट स्कूल प्रकल्पामुळे मनपा शाळांतील मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण उपलब्ध होणार आहे.

औरंगाबाद स्मार्ट सिटी मनपा शाळांतील शिकणाऱ्या मुलांना उत्कृष्ट शालेय शिक्षण मिळावे यासाठी स्मार्ट स्कूल प्रकल्प राबवत आहे. ह्या प्रकल्पांतर्गत मनपाच्या ५० शाळांचे नूतनीकरण आणि आधुनिकीकरण करण्यात येत आहे.

या प्रकल्पात शाळेतील गरजेची बांधकाम दुरुस्ती करण्यात येत आहे. ह्यामध्ये वॉटरप्रूफिंग, उन्हाळ्यात वर्ग तापले जाऊ नये म्हणून छतावर इंसुलेटेड पफ पैनल बसवणे, ग्रिल, दरवाजे आणि सलाईडींग खिडक्या बसवणे, वर्गाना आतून आणि बाहेरून रंगवणे याचा समावेश आहे.

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार औरंगाबाद मनपाच्या शाळांना डिजिटल करण्यात येत आहे यासाठी स्मार्ट सिटी कडून या प्रकल्पातील शाळांमध्ये प्रत्येक वर्गात इंटरऍक्टिव्ह बोर्ड, व्हाइट बोर्ड, विज्वलायझर कम्प्युटर, स्पीकर, सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्येक शाळेत स्कॅनर व झेरॉक्स मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येक वर्गामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक साठी डेस्क आणि आसनव्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे. वर्ष अखेरपर्यंत या सर्व शाळा सुसज्ज होतील.

औरंगाबाद मनपा शाळांतील १५ हजार विद्यार्थांना स्मार्ट एज्युकेशन उपलब्ध होणार • स्मार्ट सिटी तर्फे ५० मनपा शाळांचे नूतनीकरण

औरंगाबाद मनपा शाळांतील १५ हजार विद्यार्थांना स्मार्ट एज्युकेशन उपलब्ध होणार • स्मार्ट सिटी तर्फे ५०  मनपा शाळांचे नूतनीकरण

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू

ग्रामपंचायत  निवडणूकीसाठी शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू

विज्ञान आविष्कार नगरी विकसित करण्यासाठी शासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल-शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर

विज्ञान आविष्कार नगरी विकसित करण्यासाठी शासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल-शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर

एमएसएमई विभागाचीआहे १० सप्टेंबरला कार्यशाळा उद्योजक व उद्योग सुरू करण्यास इच्छुकांनी उपस्थित राहावे

एमएसएमई विभागाचीआहे १० सप्टेंबरला कार्यशाळा उद्योजक व उद्योग सुरू करण्यास इच्छुकांनी उपस्थित राहावे

अनधिकृत बियाणे विक्री करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई - जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

केंद्र शासना मार्फत आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत प्रधानंत्री पिक विमा योजना व पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना हंगाम २०२२ साठी “मेरी पॉलीसी मेरे साथ” या उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी

केंद्र शासना मार्फत आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत प्रधानंत्री पिक विमा योजना व पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना हंगाम २०२२ साठी "मेरी पॉलीसी मेरे साथ" या उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने कार्यपद्धती व मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने कार्यपद्धती व मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

मतदार यादीतील त‍पशिलाशी आधार जोडणी करण्‍यासाठी 11 सप्‍टेबर रोजी जिल्ह्यात विशेष मोहिमेचे आयोजन

मतदार यादीतील त‍पशिलाशी आधार जोडणी करण्‍यासाठी 11 सप्‍टेबर रोजी नांदेड जिल्ह्यात विशेष मोहिमेचे आयोजन

कोविड सानूग्रह अनुदान मिळण्यासाठी बँक खाते आधार लिंक करावे निवासी उपजिल्हाधिकारी यांचे पात्र अर्जदारांना आवाहन

कोविड सानूग्रह अनुदान मिळण्यासाठी बँक खाते आधार लिंक करावे निवासी उपजिल्हाधिकारी यांचे पात्र अर्जदारांना आवाहन

सारस संवर्धनासाठी जिल्हयात सारस मित्रांची नियुक्ती

सारस (Sarus Bird) संवर्धनासाठी जिल्हयात सारस मित्रांची नियुक्ती

महावितरणच्या टोल फ्री क्रमांकात बदल

महावितरणच्या टोल फ्री क्रमांकात बदल