महाराष्ट्र शासन योजना

सोलापूर, दि.22 ऑगस्ट 2022 (आजचा साक्षीदार) : आयुक्त (कृषी) यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्याकरिता असलेल्या योजनांचा लाभ 29 ऑगस्ट 2022 पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

कृषी योजनांचा लाभ 29 ऑगस्टपर्यंत महाडीबीटीद्वारे लाभ घ्या कृषी विभागाचे आवाहन

ठिबक सिंचन, तुषार, यांत्रिकीकरण, फळबाग लागवड, हरितगृह, शेडनेट, कांदाचाळ, पॅक हाऊस, बेदाणा शेड, कोल्ड स्टोरेज, मधुमक्षिका पालन, फळबाग लागवड, (पेरु, आंबा, केळी, पपई, चिंकु, इ.), सामुहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, इलेक्ट्रिक मोटर, सोलर पंप, नवीन विहिर, विहिर दुरुस्ती, वीज कनेक्शन, रायपनिंग चेंबर, ड्रॅगन फ्रुट, इ. बाबीकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. अनुसूचित जाती व जमाती लाभार्थ्यांनी 29 ऑगस्ट 2022 पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे.

कृषी योजनांचा लाभ 29 ऑगस्टपर्यंत महाडीबीटीद्वारे लाभ घ्या कृषी विभागाचे आवाहन

कृषी योजनांचा लाभ 29 ऑगस्टपर्यंत महाडीबीटीद्वारे लाभ घ्या कृषी विभागाचे आवाहन

कुंडलिका-सीना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रशासनाचे सवतोपरी सहकार्य – जिल्हाधिकारी

कुंडलिका-सीना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रशासनाचे सवतोपरी सहकार्य - जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

कंत्राटी पदासाठी माजी सैनिकांची निवड चाचणी . ..

कंत्राटी पदासाठी माजी सैनिकांची निवड चाचणी . ..

दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका….

नोंदणी क्रमांक मालिकेतील आकर्षक क्रमांक लिलाव पद्धतीने चारचाकींसाठी राखून ठेवता येणार

सेवायोजन कार्डसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू; विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य

बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांना कामाचे वाटप प्रस्ताव सादर करण्यास 30 ऑगस्ट पर्यंत मुदत…

बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांना कामाचे वाटप  प्रस्ताव सादर करण्यास 30 ऑगस्ट पर्यंत मुदत...

कोविडमुळे निराधार झालेली बालके शाळाबाह्य होणार नाहित याची काळजी घ्या – जिल्हाधिकारी यांच्या सुचना

कोविडमुळे निराधार झालेली बालके शाळाबाह्य होणार नाहित याची काळजी घ्या -  जिल्हाधिकारी यांच्या सुचना 

अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल संस्थांना अनुदान; 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल संस्थांना अनुदान; 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

सेंद्रीय शेतमालाच्या बाजारावर पकड निर्माण कराकेले – जिल्हाधिकारी

सेंद्रीय शेतमालाच्या बाजारावर पकड निर्माण कराकेले - जिल्हाधिकारी अमोल येडगे

पाळीव प्राण्यांची दुकाने, श्वान प्रजनन, विपणन केंद्र नोंदणी करणे आवश्यक

पाळीव प्राण्यांची दुकाने, श्वान प्रजनन, विपणन केंद्र नोंदणी करणे आवश्यक

मतदार यादी अधीक सक्षम बनविण्यासाठी मतदार ओळखत्र जोडा आधार क्रमांकाला जिल्हाधिकारी यांचे आवाहन…

मतदार यादी अधीक सक्षम बनविण्यासाठी मतदार ओळखत्र जोडा आधार क्रमांकाला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन...