श्रीरामपूर २४तास

अकोले तालुक्याच्या भूषण बीजमाता राहीबाई पोपरे यांना ‘पद्मश्री’ तर अन्नमाता ममताबाई भांगरे यांना केंद्रीय कृषी मंत्रालयाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल आज त्यांचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पक्ष कार्यालयात आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बीजमाता राहीबाई पोपरे व अन्नमाता ममताबाई भांगरे यांचा आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते सत्कार….

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सिताराम पाटील गायकर साहेब, तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अकोले तालुक्याच्या भूषण बीजमाता राहीबाई पोपरे व अन्नमाता ममताबाई भांगरे यांचा आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते सत्कार….

अकोले तालुक्याच्या भूषण बीजमाता राहीबाई पोपरे व अन्नमाता ममताबाई भांगरे यांचा आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते सत्कार....

श्रीरामपूर मध्ये चालू असलेले अवैध धंदे बंद करण्याचा कारवाई साठी शिव प्रहार संघटने तर्फे चालू असलेल्या आमरण उपोषणाला भाजपा युवा मोर्चा, श्रीरामपूर च्या वतीने पाठिंबा….

श्रीरामपूर मध्ये चालू असलेले अवैध धंदे बंद करण्याचा कारवाई साठी शिव प्रहार संघटने तर्फे चालू असलेल्या आमरण उपोषणाला भाजपा युवा मोर्चा, श्रीरामपूर च्या वतीने पाठिंबा....

आता शिर्डी श्री. साईबाबा दर्शनासाठी १० हजार ऑफलाईन पासेस..

आता शिर्डी श्री. साईबाबा दर्शनासाठी १० हजार ऑफलाईन पासेस..

मुळा एज्युकेशन सोसायटी सोनई.ता.नेवासा निवडणूक….

मुळा एज्युकेशन सोसायटी सोनई.ता.नेवासा निवडणूक....

श्रीरामपुर विधानसभेचे आमदर मा.लहू कानडे साहेब युवा नेते करण दादा ससाणे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेस निवडणुक २०२१ च्या संदर्भात बैठक ….

श्रीरामपुर विधानसभेचे आमदर मा.लहू कानडे साहेब युवा नेते करण दादा ससाणे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेस निवडणुक २०२१ च्या संदर्भात बैठक ....

श्री शरद काळे पाटील यांना भारतातील सर्वात अवघड अशा डेक्कन क्लिप हँगर स्पर्धेसाठी शुभेच्छा…

श्री शरद काळे पाटील यांना भारतातील सर्वात अवघड अशा डेक्कन क्लिप हँगर स्पर्धेसाठी शुभेच्छा...

नामदार श्री. शंकरराव गडाख साहेब पारनेर तालुका शिवसेना कार्यकर्ता मेळावा…

नामदार श्री. शंकरराव गडाख साहेब पारनेर तालुका शिवसेना कार्यकर्ता मेळावा...

पुणे शहरात दिवसभरात विक्रमी लसीकरण !|Pmcvaccination

शिर्डी मध्ये १ ते ६ ऑक्टोबर दरम्यान विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन… आजचा साक्षीदार | SAKSHIDAR

शिर्डी मध्ये १ ते ६ ऑक्टोबर दरम्यान विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन… आजचा साक्षीदार | SAKSHIDAR...

श्री.साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षाचे निमित्ताने… आजचा साक्षीदार | SAKSHIDAR

श्री.साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षाचे निमित्ताने… आजचा साक्षीदार | SAKSHIDAR

राहाता येथील लोक अदालतीत १५०५ प्रकरणे निकाली…साडेपाच कोटीची वसुली…. आजचा साक्षीदार |Sakshidar

राहाता येथील लोक अदालतीत १५०५ प्रकरणे निकाली...साडेपाच कोटीची वसुली.... आजचा साक्षीदार |Sakshidar