CMO || पश्चिम घाट जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत बैठक..



मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज पश्चिम घाट जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत बैठक पार पडली. पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. तेथील जंगल, वनसंपदा तसेच पर्यावरणाला कुठल्याही वनेतर उपक्रमांमुळे हानी पोहोचू देणार नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment