Mind4Talk || VIDEO || शिवतीर्थ श्रीमान रायगडा वरती स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्सहात साजरा …
Shrirampur 24Tass : शिवतीर्थ श्रीमान रायगडा वरती स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्सहात साजरा छत्रपती शिवाजी राजे भोसले म्हणजेचं स्वातंत्र्य, व स्वाभिमानाने जगायला शिकवणारे नाव त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ…. हिंदुस्थान मधिल सर्वात मोठा 14 ×12 फुट आकाराचा तिरंगा ध्वज श्रीमान रायगड, येथे फडकवण्यात येतो तसेच मराठा राजधानी कोल्हापूर येथे 14 ×12, ग्वालेरचा मानसिंग महल येथे 14 ×12व कर्नाटक येथील नरगुंद चा किल्ला येथे फडकविण्यात येतो
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा
टिप -:स्तम्भाची उंची न्हवे तर ध्वजाचा आकार ह्याची माहिती आहे ही.
शिवतीर्थ श्रीमान रायगडा वरती स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्सहात साजराविडिओ येथे पहा |