करिअर | नोकरी संधर्भ

हिंगोली, दि. १० ऑगस्ट २०२२ : जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होणच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्या वतीने दि. 18 व 19 ऑगस्ट, 2022 रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी 18 व 19 ऑगस्ट रोजी ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन…


या मेळाव्यात नवभारत फर्टीलाईझर लिमिटेड औरंगाबाद, धूत ट्रान्समिशन औरंगाबाद, एसबीआय लाईफ इन्शूरन्स कंपनी लि.हिंगोली येथील दहावी, बारावी, आयटीय, डिप्लोमा, पदवीधर या शैक्षणिक अहर्तेनुसार 120 हून अधिक रिक्त पदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी ऑनलाईन अप्लॉय करावे. जेणेकरुन त्यांना ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होता येईल. आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन सहभागी व्हावेत. याबाबत काही अडचण आल्यास 9881150352 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त राजपाल कोल्हे यांनी केले आहे.


हिंगोली जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी 18 व 19 ऑगस्ट रोजी ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन…

हिंगोली जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी 18 व 19 ऑगस्ट रोजी ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन...

राज्याच्या औद्योगिक विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

संभाजीनगर : राज्याच्या विकासात उद्योग क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण असून औद्योगिक विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या विकासाचा लाभ सर्वसामान्य माणसाला होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न ...

Free Education up to 12th Students....

वसतिगृह प्रवेशासाठी 5 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत…

वसतिगृह प्रवेशासाठी 5 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत...

अनुसूचित जमातींसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण…

अनुसूचित जमातींसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण...

आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी ऑनलाईन भरती मेळावा…

आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी ऑनलाईन भरती मेळावा...

Free Education up to 12th Students....

जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत 1 ली ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या योजना….

जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत 1 ली ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या योजना....

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वर्धा यांचे मार्फत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन …

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वर्धा यांचे मार्फत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन ...

खेलो इंडिया कबड्डीकरीता खेळाडूंची होणार निवड, प्रशिक्षक निवडीकरीता अर्ज मागविले….

खेलो इंडिया कबड्डीकरीता खेळाडूंची होणार निवड, प्रशिक्षक निवडीकरीता अर्ज मागविले....

आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षणाची संधी…इच्छुकांनी नोंदणी करण्याचे आवाहन…

आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षणाची संधी...इच्छुकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुतळा स्थापित करण्याचा शासनाचा प्रयत्न – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुतळा स्थापित करण्याचा शासनाचा प्रयत्न - अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ