महाराष्ट्र बातम्या

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी केवायसी प्रमाणिकरण करण्याचे आवाहन

पुणे दि. १४ जानेवारी २०२३ (आजचा साक्षीदार) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम- किसान) योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास योजनेच्या हप्त्याचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू असून त्यासाठी लाभार्थ्यांनी तात्काळ केवायसी प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पीएम- किसान योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना २ हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे प्रतिवर्षी ६ हजार रुपये लाभ देण्यात येतो. योजनेच्या १३ व्या हप्त्याच्या वितरणाची कार्यवाही सध्या सुरू आहे. हा लाभ मिळण्यासाठी केंद्र शासनाने लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे आणि लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे. या बाबी पूर्ण झाल्या तरच योजनेचे पुढील हप्ते लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होतील.

https://sakshidar.co.in/category/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/

ई-केवायसी प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांस स्वतः पीएम किसान पोर्टलवरील ‘फार्मर कॉर्नर’मधून किंवा सामाईक सुविधा केंद्रातून ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे. लाभार्थ्यांने ‘फार्मर कॉर्नर’ मधून स्वत: ई-केवायसी करुन घेतल्यास त्यास कोणतेही शुल्क राहणार नाही. सामाईक सुविधा केंद्रातून ई-केवायसी करण्यासाठी प्रती लाभार्थी १५ रुपये शुल्क आकारणी करण्यात येईल. लाभार्थींनी या योजनेच्या लाभासाठी आधार कार्ड, बैंक पासबुक, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांच्या आधारे बँकेत जाऊन आपले बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून डीबीटी सुविधा प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे उपआयुक्त (कृषि गणना) तथा पी. एम. किसान पथक प्रमुख गणेश घोरपडे यांनी केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी केवायसी प्रमाणिकरण करण्याचे आवाहन

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी केवायसी प्रमाणिकरण करण्याचे आवाहन

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम- किसान) योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास योजनेच्या हप्त्याचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू असून त्यासाठी लाभार्थ्यांनी तात्काळ केवायसी प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय समितीची बैठक । कर्ज प्रकरणे निकाली काढण्यासाठी कालमर्यादेचे काटेकोर पालन व्हावे - जिल्हाधिकारी

जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय समितीची बैठक । कर्ज प्रकरणे निकाली काढण्यासाठी कालमर्यादेचे काटेकोर पालन व्हावे – जिल्हाधिकारी

जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सर्व बँकांच्या विभागिय व्यवस्थापकांनी शिक्षण, घर, लघु उद्योग आणि शासनाच्या सर्व योजनांसाठी कर्ज लक्षांक वाढवावा. तसेच कर्ज प्रकरणे निकाली काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेने घालुन दिलेली १५ ते ४५ दिवसाच्या मर्यादेचे काटेकोर पालन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यात.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासांठी क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी खेळाडूंनी १६ ते ३० जानेवारी २०२३ या कालावधीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील विविध ४० हजार पदांच्या भरतीची कार्यवाही करा - मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे

महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील विविध ४० हजार पदांच्या भरतीची कार्यवाही करा – मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे

महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील विविध ४० हजार पदांच्या भरतीची कार्यवाही करा - मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे

जिल्ह्यात येथे मॉडेल करिअर सेंटरची स्थापना - सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता

जिल्ह्यात येथे मॉडेल करिअर सेंटरची स्थापना – सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता

जिल्ह्यात येथे मॉडेल करिअर सेंटरची स्थापना - सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता

पत्रकार व सामाजिक संस्थांनसाठी निवडणूक वार्तांकन पुरस्कार जाहीर - मुख्य निवडणूक अधिकारी

पत्रकार व सामाजिक संस्थांनसाठी निवडणूक वार्तांकन पुरस्कार जाहीर – मुख्य निवडणूक अधिकारी

पत्रकार व सामाजिक संस्थांनसाठी निवडणूक वार्तांकन पुरस्कार जाहीर भंडारा दि. ११ जानेवारी २०२३ (आजचा साक्षीदार) – लोकशाहीचा ढाचा अबाधित राखण्यासाठी निवडणूक, मतदान, मतदार नोंदणी ...

शेतकऱ्यांनी गरजेनुसार युरिया खताचा वापर करावा - जिल्हा परिषद कृषि विभाग

शेतकऱ्यांनी गरजेनुसार युरिया खताचा वापर करावा – जिल्हा परिषद कृषि विभाग

शेतकऱ्यांनी गरजेनुसार युरिया खताचा वापर करावा - जिल्हा परिषद कृषि विभाग

विधान परिषद पदवीधर मतदार द्विवार्षिक निवडणुक मत कसे नोंदवावे याबाबत मतदारांसाठी सूचना । उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील

विधान परिषद पदवीधर मतदार द्विवार्षिक निवडणुक मत कसे नोंदवावे याबाबत मतदारांसाठी सूचना । उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील

विधान परिषद पदवीधर मतदार द्विवार्षिक निवडणुक मत कसे नोंदवावे याबाबत मतदारांसाठी सूचना । उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील नगर दि. ११ जानेवारी २०२३ (आजचा ...

जलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृती

जलयुक्त शिवार अभियान २ । गावांतील जलसंधारण कामांचे नियोजन करा: जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

जलयुक्त शिवार अभियान २ । गावांतील जलसंधारण कामांचे नियोजन करा: जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचा प्रत्येक गरजू महिलेला लाभ व्हावा - जिल्हाधिकारी कुंभेजकर

राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचा प्रत्येक गरजू महिलेला लाभ व्हावा – जिल्हाधिकारी कुंभेजकर

राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचा प्रत्येक गरजू महिलेला लाभ व्हावा - जिल्हाधिकारी कुंभेजकर