महाराष्ट्र शासन योजना

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी 12 ते 13 जानेवारी या कालावधीत । ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

हिंगोली (आजचा साक्षीदार), दि. 09 जानेवारी २०२३ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्यामार्फत दि. 12 जानेवारी ते दि. 13 जानेवारी, 2023 या कालावधीत हिंगोली जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या रोजगार मेळाव्यात एसबीआय लाईफ इन्शूरंस कंपनी लि. हिंगोली, क्लाऊड इम्पॅक्ट टेक्नीकल इन्स्टिट्यूट, हिंगोली येथील दहावी, बारावी, पदवी (बीएस्सी, एमएस्सी, बीसीए, बीई) या शैक्षणिक आर्हतेनुसार 50 पेक्षा अधिक रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in व www.ncs.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत. (महाराष्ट्र शासन योजना । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन उपक्रम)

नोकरी इच्छूक उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. जेणेकरुन त्यांना ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होता येईल. पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन सहभागी व्हावे. याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त राजपाल कोल्हे यांनी केले आहे.

जिल्ह्यात येथे मॉडेल करिअर सेंटरची स्थापना - सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी 12 ते 13 जानेवारी या कालावधीत । ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी 12 ते 13 जानेवारी या कालावधीत । ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

ई-चावडी प्रणाली शिबीरांचे शुभारंभ: पारदर्शक व गतिमानतेसह नागरिकांना मिळणार घरबसल्या सुविधा - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

ई-चावडी (E-Chawadi) प्रणाली शिबीरांचे शुभारंभ: पारदर्शक व गतिमानतेसह नागरिकांना मिळणार घरबसल्या सुविधा – विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

ई-चावडी (E-Chawadi) प्रणाली शिबीरांचे शुभारंभ: पारदर्शक व गतिमानतेसह नागरिकांना मिळणार घरबसल्या सुविधा - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी । 31 जानेवारी पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन…

शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी । 31 जानेवारी पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन…

शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी । 31 जानेवारी पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन…

मराठी भाषिक युवकांना विविध क्षेत्रासाठी सहकार्य - पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

मराठी भाषिक युवकांना विविध क्षेत्रासाठी सहकार्य – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

मराठी भाषिक युवकांना विविध क्षेत्रासाठी सहकार्य - पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना । ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना । ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना । ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पुणे, दि. ७ जानेवारी २०२३ : सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसुचित जाती घटकात ...

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीकरीता प्रवेश सुरु; आधार क्रमांक मोबाईला लिंक आवश्यक

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीकरीता प्रवेश सुरु; आधार क्रमांक मोबाईला लिंक आवश्यक

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीकरीता प्रवेश सुरु; आधार क्रमांक मोबाईला लिंक आवश्यक

औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे तंत्रप्रदर्शनीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा सत्कार

स्पर्धा परिक्षा आणि आजचा युवक याविषयावर परिसंवाद । स्पर्धा परिक्षेतील यशस्वीतेसाठी वाचनाशिवाय तरणोपाय नाही -- विलास सारसकर

ग्रंथालये, स्पर्धा परिक्षा आणि आजचा युवक याविषयावर परिसंवाद । स्पर्धा परिक्षेतील यशस्वीतेसाठी वाचनाशिवाय तरणोपाय नाही — विलास सारसकर

स्पर्धा परिक्षा आणि आजचा युवक याविषयावर परिसंवाद । स्पर्धा परिक्षेतील यशस्वीतेसाठी वाचनाशिवाय तरणोपाय नाही -- विलास सारसकर

अनाथ बालकाला मिळाले ‘स्विडन’ येथे हक्काचे पालक व घर | नवीन वर्ष अनाथ बालकांसाठी शुभदायक...

अनाथ बालकाला मिळाले ‘स्विडन’ येथे हक्काचे पालक व घर | नवीन वर्ष अनाथ बालकांसाठी शुभदायक…

अनाथ बालकाला मिळाले ‘स्विडन’ येथे हक्काचे पालक व घर | नवीन वर्ष अनाथ बालकांसाठी शुभदायक...