महाराष्ट्र शासन बातम्या

सातारा दि. 6 : सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाच्या (पीएचडी) अध्ययन करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जातो. पदव्युत्तर पदवी आणि पीएचडीसाठी जागतिक स्तरावर तीनशेच्या आतील रँकमध्ये परदेशात शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या योजनेअंतर्गत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरीता राज्यातून एकूण 75 विद्यार्थ्यांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यामधुन शाहुपुरी, सातारा येथील. कु.ओंकार दत्तु कुचेकर या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे.

परदेश शिष्यवृत्तीकरिता सातारा जिल्ह्यामधुन विद्यार्थ्याची निवड

राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत परदेश शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागाचे सचिव सुमंत भांगे, आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, सह आयुक्त भारत केंद्रे, प्रादेशिक उपायुक्त, पुणे बाळासाहेब सोळंकी तसेच सातारा जिल्ह्याचे सहायक आयुक्त, नितीन उबाळे, यांनी अभिनंदन केले असुन पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देऊन. पुढील शैक्षणिक वर्षामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ही केलेले आहे.

परदेश शिष्यवृत्तीकरिता सातारा जिल्ह्यामधुन विद्यार्थ्याची निवड

परदेश शिष्यवृत्तीकरिता सातारा जिल्ह्यामधुन विद्यार्थ्याची निवड

मतदान ओळखपत्राशी आधार क्रमांक जोडणीसाठी सर्व मतदान केंद्रावर 11 सप्टेंबर व 2 ऑक्टोबर रोजी विशेष शिबीर – जिल्हाधिकारी • मतदारांनी बीएलओशी संपर्क साधून मतदान ओळखपत्रास आधार क्रमांक जोडणी करून घ्यावी

मतदान ओळखपत्राशी आधार क्रमांक जोडणीसाठी सर्व मतदान केंद्रावर 11 सप्टेंबर व 2 ऑक्टोबर रोजी विशेष शिबीर - जिल्हाधिकारी • मतदारांनी बीएलओशी संपर्क साधून मतदान ओळखपत्रास आधार क्रमांक जोडणी करून घ्यावी

सोयाबीनवरील खोडमाशी व चक्रीभुंगा किडीचे एकात्मिक व्यवस्थापन

सोयाबीनवरील खोडमाशी व चक्रीभुंगा किडीचे एकात्मिक व्यवस्थापन

जानेवारी 2023

जनकल्याणाच्या योजना – “किमान आधारभूत किंमत खरेदी योजना” • आधारभूत किंमत धान खरेदी योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

जनकल्याणाच्या योजना - “किमान आधारभूत किंमत खरेदी योजना” • आधारभूत किंमत धान खरेदी योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

तासिका तत्वावरील शिल्पनिदेशक पदासाठी मुलाखत….

तासिका तत्वावरील शिल्पनिदेशक पदासाठी मुलाखत....

आणीबाणीच्या कालावधीत लढा देण्याऱ्या व्यक्तींना मिळणार मानधन; 30 ऑक्टोंबरपर्यंत अर्ज मागविले…

आणीबाणीच्या कालावधीत लढा देण्याऱ्या व्यक्तींना  मिळणार मानधन; 30 ऑक्टोंबरपर्यंत अर्ज मागविले...

अग्निवीर निवड प्रक्रिया मानकापूर क्रीडा संकुलात पार पाडणार • नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी घेतला सैन्य अधिकाऱ्यांसोबत आढावा

अग्निवीर निवड प्रक्रिया मानकापूर क्रीडा संकुलात पार पाडणार • नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी घेतला सैन्य अधिकाऱ्यांसोबत आढावा

सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्थांकडून प्रस्ताव मागविले | 10 जानेवारी अंतिम मुदत

जनकल्याणाच्या योजना – प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण

जनकल्याणाच्या योजना - प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण

31 डिसेंबर ते 2 जानेवारी विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा ...

जनकल्याणाच्या योजना – राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना

जनकल्याणाच्या योजना - राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना

उमेद अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेबाबत ऑनलाईन वेबिनारचे आयोजन

उमेद अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेबाबत ऑनलाईन वेबिनारचे आयोजन