महाराष्ट्र शासन बातम्या

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेटकर्ज योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची चिठ्ठीद्वारे निवड प्रक्रिया

पुणे, दि. १८ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत एक लाख रूपयांची थेटकर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ९० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून लाभार्थ्यांची २३ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथील सांस्कृतिक सभागृह, विश्रांतवाडी येरवडा, पुणे येथे चिठ्ठीद्वारे निवड करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी दिली आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेटकर्ज योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची चिठ्ठीद्वारे निवड प्रक्रिया

चालु आर्थिक वर्षात एकूण ४१ कर्ज प्रस्ताव प्राप्त झाले असून ३२ कर्ज प्रस्ताव पात्र ठरलेले आहेत. मागील आर्थिक वर्षातील २४३ कर्ज प्रस्तावापैकी २३८ कर्ज प्रस्ताव पात्र असून दोन्ही मिळून एकूण २७० कर्ज प्रस्ताव पात्र आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्या उपस्थितीत चिठ्ठीद्वारे लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया कार्यक्रम होणार आहे.

पात्र अर्जदारांची यादी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथील सांस्कृतिक सभागृह, विश्रांतवाडी येरवडा, पुणे येथील जिल्हा कार्यालयातील सुचना फलकावर लावण्यात आलेली असून पात्र अर्जदारांनी सोडतीच्या दिवशी हजर राहण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक शिवाजी मांजरे यांनी केले आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेटकर्ज योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची चिठ्ठीद्वारे निवड प्रक्रिया

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेटकर्ज योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची चिठ्ठीद्वारे निवड प्रक्रिया

विषमुक्त शेती आणि विषमुक्त कृषी उत्पादने ही काळाची गरज – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विषमुक्त शेती आणि विषमुक्त कृषी उत्पादने ही काळाची गरज - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माविमच्या दिव्यांग जागृती व विकासाच्या "स्पार्क" कार्यक्रमाची सुरुवात

जिल्हा पुरस्कार-2023 चा लाभ घेण्यासाठी पात्रता असणाऱ्या सूक्ष्म व लघु उद्योजकांनी अर्ज सादर करावेत

जिल्हा पुरस्कार-2023 चा लाभ घेण्यासाठी पात्रता असणाऱ्या सूक्ष्म व लघु उद्योजकांनी अर्ज सादर करावेत

सेवायोजन कार्डसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू; विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य

अग्निवीरवायू पदाच्या परिक्षेसाठी 6 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत….

अग्निवीरवायू पदाच्या परिक्षेसाठी 6 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत....

सर्व शासकीय यंत्रणांनी पंचमहाभूत महोत्सव यशस्वी करण्यासाठी परस्परांत समन्वय ठेवावा -प्रधान सचिव प्रवीण दराडे

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) क्षेत्राअंतर्गत सप्टेंबर अखेर 115 टक्के उद्दिष्ट पूर्तता – जिल्हाधिकाऱ्यांकडून बँकांचे कौतुक

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) क्षेत्राअंतर्गत सप्टेंबर अखेर 115 टक्के उद्दिष्ट पूर्तता - जिल्हाधिकाऱ्यांकडून बँकांचे कौतुक

सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्थांकडून प्रस्ताव मागविले | 10 जानेवारी अंतिम मुदत

भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाचे मोफत पूर्व प्रशिक्षण | 25 जानेवारी रोजी मुलाखतीस हजर रहावे

भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाचे मोफत पूर्व प्रशिक्षण | 25 जानेवारी रोजी मुलाखतीस हजर रहावे

विकसित भारतासाठी युवकांनी समर्पित भावनेने काम करावे : पालकमंत्री Dadaji Bhuse – दादाजी भुसे |नाशिक येथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा समारोप
यजमान महाराष्ट्राच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपद

विकसित भारतासाठी युवकांनी समर्पित भावनेने काम करावे :पालकमंत्री Dadaji Bhuse - दादाजी भुसे |नाशिक येथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा समारोप यजमान महाराष्ट्राच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपद

बेरोजगार उमेदवारांसाठी प्लेसमेंट ड्राईव्ह (जागेवर निवड संधी)चे आयोजन उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत

बेरोजगार उमेदवारांसाठी प्लेसमेंट ड्राईव्ह (जागेवर निवड संधी)चे आयोजन उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत

विकसित भारत संकल्प यात्रेचे जिल्ह्याचे काम कौतुकास्पद | जिल्ह्यातील 100 टक्के लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ द्या -केंद्रीय सहसचिव अनीता शाह अकेला

विकसित भारत संकल्प यात्रेचे जिल्ह्याचे काम कौतुकास्पद | जिल्ह्यातील 100 टक्के लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ द्या -केंद्रीय सहसचिव अनीता शाह अकेला

जगाला हेवा वाटावा असा विकसित महाराष्ट्र घडविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जगाला हेवा वाटावा असा विकसित महाराष्ट्र घडविणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे