श्रीरामपूर २४तास

 


SHRIRAMPUR COVID HOSPITAL BEDS INFORMATION || श्रीरामपूर तालुक्यातील कोरोना उपलब्द बेड्स ची संख्या


SHRIRAMPUR COVID HOSPITAL BEDS INFORMATION || श्रीरामपूर तालुक्यातील  उपलब्द कोरोना बेड्स ची संख्या :

SHRIRAMPUR COVID HOSPITAL BEDS INFORMATION कोविड हॉस्पिटल मधील उपलब्ध बेडसची संख्या कळण्यासाठी नगर जिल्हा प्रशासनाने covidbed.ilovenagar.com हे पोर्टल सुरू केले आहे. तेथे नागरिकांना सर्वसाधारण वार्ड, आय सी यु कक्षातील उपलब्ध बेड आणि ऑक्सिजन कक्षातील उपलब्ध बेडस अश्या सर्व बेड यांची माहिती मिळणार आहे. 



SHRIRAMPUR COVID HOSPITAL BEDS INFORMATION त्यामुळे रुग्णांना कुठल्या हॉस्पीटल मध्ये बेड उपलब्ध आहे हे कळल्याने त्यांचा वेळ वाचणार आहे आणि रुग्णाला वेळेत उपचारा साठी दाखल करणे शक्य होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी काही दिवसांपूर्वी फेसबूक लाइव्ह कार्यक्रमात असे पोर्टल सुरू करणार असल्याची माहिती दिली होती.


SHRIRAMPUR COVID HOSPITAL BEDS INFORMATION आजची श्रीरामपूर तालुक्यातील  उपलब्द बेड्स ची संख्या :

CCC (Asymptomatic): Covid Care Center
DCHC (Moderate Symptoms): Dedicated Covid Health Center
DCH (Critical Patients): Dedicated Covid Hospitals




*उपलब्द बेड्स ची संख्या फोटोमधील Last Updates नुसार ग्राह्य धरावी.







नगर जिल्हा उपलब्द बेड्स च्या ताज्या माहितीसाठी covidbed.ilovenagar.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

Information Source: covidbed.ilovenagar.com
 

Shrirampur 24Tass || SHRIRAMPUR COVID HOSPITAL BEDS INFORMATION || श्रीरामपूर तालुक्यातील कोरोना उपलब्द बेड्स ची संख्या

—

  SHRIRAMPUR COVID HOSPITAL BEDS INFORMATION || श्रीरामपूर तालुक्यातील  उपलब्द कोरोना बेड्स ची संख्या : SHRIRAMPUR COVID HOSPITAL BEDS INFORMATION कोविड हॉस्पिटल मधील उपलब्ध बेडसची संख्या कळण्यासाठी नगर जिल्हा ...

#Shrirampur 24Tass || सार्वमत बुलेटिन || Daily Sarvmat || Ahmednagar || Shrirampur – 15 Aug 2020

—

Shrirampur 24Tass || सार्वमत बुलेटिन || Daily Sarvmat || Ahmednagar || Shrirampur – 15 Aug 2020 #Shrirampur, #Shrirampur24Taas, #ShrirampurNews, #Sarvamat, #MazeShrirampur #Sakshidar #Mind4Talk ==================================================== ...

Shrirampur 24Tass : बाधित रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविणार – पालकमंत्री हसन मुश्रीफ

—

बाधित रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविणार.. लक्षणे जाणवत नसणार्‍या बाधित रुग्णांनी कोविड केअर सेंटर मध्ये जावे – पालकमंत्री हसन मुश्रीफ Shrirampur 24Tass : अहमदनगर, ...

Shrirampur 24Tass |भंडारदरा धरणाचा जलसाठा 75 टक्क्यांवर | Bhandardara Dam Water Now 75 Percentage

—

भंडारदरा धरणाचा जलसाठा 75 टक्क्यांवर | Bhandardara Dam Water Now 75 Percentage  Shrirampur 24Tass : गेल्या काही दिवसापासून पाणलोट क्षेत्रात शांत असणाऱ्या पावसाने काल ...

नगर मनपा हद्दीमध्ये खाजगी व नोंदणीकृत रुग्णालयांकडील ४० टक्के बेड्स कोरोना साठी आरक्षीत

—

  अहमदनगर मनपा हद्दीमध्ये खाजगी व नोंदणीकृत रुग्णालयांकडील ४० टक्के बेड्स कोरोना साठी आरक्षीत || Nagar Municiple Corporation Reserve 40 % Beds from Private ...

Shrirampur 24Tass || सार्वमत बुलेटिन || Daily Sarvmat || Ahmednagar || Shrirampur – 14 Aug 2020

—

Shrirampur 24Tass || सार्वमत बुलेटिन || Daily Sarvmat || Ahmednagar || Shrirampur – 14 Aug 2020 #Shrirampur, #Shrirampur24Taas, #ShrirampurNews, #Sarvamat, #MazeShrirampur #Sakshidar #Mind4Talk ==================================================== ...

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण

—

(Image Credit : Pixabay) पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 73 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण ...

SHRIRAMPUR COVID HOSPITAL BEDS AVAILABLE INFO || श्रीरामपूर तालुक्यातील उपलब्द बेड्स ची संख्या

—

  SHRIRAMPUR COVID HOSPITAL BEDS INFORMATION || श्रीरामपूर तालुक्यातील  उपलब्द बेड्स ची संख्या : SHRIRAMPUR COVID HOSPITAL BEDS INFORMATION कोविड हॉस्पिटल मधील उपलब्ध बेडसची संख्या कळण्यासाठी नगर ...

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (Pradhanmantri Kisan Sanman Nidhi Yojna) योजनेचा सहावा हप्ता जमा … लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची गावनुसार यादि प्रसिध्द… Beneficiaries List Updated

—

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (Pradhanmantri Kisan Sanman Nidhi Yojna) योजनेचा सहावा हप्ता जमा … लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची गावनुसार यादि प्रसिध्द… Beneficiaries List Updated  कोरोनाच्या ...

आज नगर जिल्यातील तब्बल ७२४ रुग्ण बरे होऊन परतले घरी..! Corona Patient Discharge from Hospitals in Nagar

—

आज नगर जिल्यातील तब्बल ७२४ रुग्ण बरे होऊन परतले घरी..! Corona Patient Discharge from Hospitals in Nagar  Shrirampur 24 Tass : आज पर्यंत बरे ...