श्रीरामपूर २४तास

महास्वयंम वेब साईट वर नावनोंदणीचा डाटा दिनांक ३१ऑगस्ट २०२० पर्यंत अपडेट करावा || Mahaswayam Website Data need to be Update urgently


महास्वयंम वेब साईट वर नावनोंदणीचा डाटा दिनांक ३१ऑगस्ट २०२० पर्यंत अपडेट करावा || Mahaswayam Website Data need to be Update urgently 

नगर जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना कळविण्यात येते की, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडे नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या  नावनोंदणीचा डाटा दिनांक ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत www.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर अपडेट करण्यात यावा. या नोंदणीचा डाटामध्ये आपला मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, आधार नंबर व त्यांच्या नोंदणी अभिलेख्यामध्ये उदा. स्पेशल विषय, अनुभवाची नोंद इ. माहिती अद्यावत करण्यात यावी. अन्यथा सदर उमेदवारांची नोंदणी ३१ ऑगस्ट २०२० नंतर रद्द झाल्यास त्याची जबाबदारी संबंधितांची राहील याची नोंद घ्यावी, असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, अहमदनगर कार्यालयाचे सहायक आयुक्त वि. जा. मुकणे यांनी सांगितले आहे.

महास्वयंम वेब साईट वर नावनोंदणीचा डाटा दिनांक ३१ऑगस्ट २०२० पर्यंत अपडेट करावा || Mahaswayam Website Data need to be Update urgently

—

महास्वयंम वेब साईट वर नावनोंदणीचा डाटा दिनांक ३१ऑगस्ट २०२० पर्यंत अपडेट करावा || Mahaswayam Website Data need to be Update urgently  नगर जिल्हयातील सुशिक्षित ...

नगर जिल्हा धरण पाणीसाठा || Updates of Storages of Dams in Nagar District

—

  नगर जिल्हा धरण पाणीसाठा || Updates of Storages of Dams in Nagar District                      ...

श्रीरामपूर नगर परिषदेत अभियंता कोरोना पॉझिटीव्ह .. Shrirampur Nagar Parishad Employee Corona Positive

—

श्रीरामपूर नगर परिषदेत अभियंता कोरोना पॉझिटीव्ह .. Shrirampur Nagar Parishad Employee Corona Positive  श्रीरामपुर मध्ये काल 44 जणांची कोरोना रॅपीड टेस्ट करण्यात आली. त्यात ...

Shrirampur 24Tass || सार्वमत बुलेटिन || Daily Sarvmat || Ahmednagar || Shrirampur – 13 Aug 2020

—

Shrirampur 24Tass || सार्वमत बुलेटिन || Daily Sarvmat || Ahmednagar || Shrirampur – 13 Aug 2020 #Shrirampur, #Shrirampur24Taas, #ShrirampurNews, #Sarvamat, #MazeShrirampur #Sakshidar #Mind4Talk ==================================================== ...

श्रीरामपूर नगरपरिषद कार्यालय १७ ऑगस्ट पर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळुन सर्वांसाठी बंद.. || Shrirampur NagarParishad Latest News

—

श्रीरामपूर नगरपरिषद कार्यालय १७ ऑगस्ट पर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळुन सर्वांसाठी बंद.. || Shrirampur NagarParishad News श्रीरामपूर नगरपरिषद (Shrirampur Nagar Parishad) कार्यालयातील कर्मचारी कोरोणा ...

प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये… नगर जिल्हा प्रशासनाचे आवाहन || Do Not Use Plastic Flag Request by Nagar Collector Office

—

(Image Credit : Pixabay) प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये… नगर जिल्हा प्रशासनाचे आवाहन || Do  not use Plastic Flag Request by Nagar Collector Office  ...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा – २०२० आता १३ सप्टेंबर ऐवजी २० सप्टेंबरला || MPSC Exam Date Extended

—

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा – २०२० आता १३ सप्टेंबर ऐवजी २०  सप्टेंबरला || MPSC Exam Date Extended  १३ ...

भरती : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर || Recruitment National Health Mission, Ahmednagar

—

नगर नोकरी अपडेट्स : भरती : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर || Recruitment National Health Mission, Ahmednagar  खालील पदे राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर अंतर्गत प्रत्येक्ष मुलाखत ...

नगर जिल्हयात आज ४८२ रूग्ण करोनामुक्त … Nagar Corona Patient Hospital Discharge

—

नगर जिल्हयात आज ४८२ रूग्ण करोनामुक्त … Nagar Corona Patient Hospital  Discharge  नगर जिल्हयात आज ४८२ रूग्णांनी करोणावर मात केली आहे. आज त्या करोना ...

श्रीरामपूर तालुक्यात 10 करोनाबाधित रुग्ण || Shrirampur Corona Updates News

—

श्रीरामपूर तालुक्यात 10 करोनाबाधित रुग्ण || Shrirampur Corona Updates Shrirampur 24Tass : श्रीरामपूर तालुक्यात 10 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपुरातील कोव्हिड सेंटरमध्ये केलेल्या ...