Shrirampur 24Tass | Video | भंडारदरा…नयनरम्य दृश्य असे झेपावले ओव्हरफ्लो पाणी | Bhandardara Dam Overflow Video


भंडारदरा…नयनरम्य दृश्य असे झेपावले ओव्हरफ्लो पाणी | Bhandardara Dam Overflow Video

Shrirampur 24Tass : (Bhandardara Dam Overflow) भंडारदरा पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्य वृष्टी सुरु असून आज सकाळी सहा वाजता भंडारदरा धारण  भरले आहे. तसेच वाकी जलाशयातून  २५४५ क्यूसेक ने पाणी वहात असल्याने प्रवरा नदीतून सुमारे ६५०० क्युसेस वेगाने पाणी सुरू झाले आहे. विसर्ग आज दुपारी वाढविण्यात येईल असे जलसंपदा विभागाने सांगितले असून जलशात खालील व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Bhandardara Dam Overflow)

भंडारदरा...नयनरम्य दृश्य असे झेपावले ओव्हरफ्लो पाणी | Bhandardara Dam Overflow Video

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment